महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आणि आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सचिन राम येंलगंधेवार यांची मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर आर्णी, घाटंजी आणि केळापूर या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या केळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी उप जिल्हाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघर्षाचा वारसा आणि निष्ठा सचिन येंलगंधेवार यांनी आतापर्यंत आर्णी तालुका अध्यक्ष म्हणून पक्षाची धु