धरणगाव: दवाखान्यात जात असल्याचे सांगून निंभोरा गावातून महिला बेपत्ता; धरणगाव पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद.
धरणगाव तालुक्यातील निंभोरा गावातून महिला दवाखान्यात जात असल्याचे सांगून शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेपासून घरातून निघून गेली. याबाबत दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.