मुक्ताईनगर: देव दर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबियांवर काळाने घातला घाला, अपघातात पती-पत्नी सह मुलगा जागीच
मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावरुन मुरूमची वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी सह लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 26 सप्टेंबर रोजी घडली.