चोपडा: किनगाव ग्रामपंचायत कार्यालय भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
Chopda, Jalgaon | Jul 22, 2025
किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी सदर...