जालनाच्या अंबड शहरातील मेहरबाबा मंदिराजवळील माळी गल्ली अंबड येथे सावित्रीच्या विचारधारांना धरून सामाजिक सन्मान आयोजित करून विधवा महिलांना देखील या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात हळदीकुंकू व तिळगुळ देऊन सन्मानित करण्यात आली हा कार्यक्रम आज दिनांक 16 जानेवारी 2026 सायंकाळी चार ते आठ या वेळेत संपूर्ण झाला तरी या कार्यक्रमाचे अंबडच्या प्रथम महिला नागरिक सौदी अवाहिनी ताई केदार कुलकर्णी नगरसेविकास वैशालीताई गंगाधर वराडे यांनी हजेरी लावली होती तरी या कार्यक्रमाचे आयोजन अंबड शहरातील माळी गल्ली येथ