यवतमाळ: आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत ठोकळ गटाचा काँग्रेसचे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश
लाडखेड जिल्हा परिषद सर्कलमधील स्व. सुभाषभाऊ ठोकळ गटाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत ठोकळ गटातील प्रमुख सुशील ठोकळ, अक्षय ठोकळ, सुभाष दुधे, सुभाष ठाकरे, घनश्याम पाटील बोचरे, ज्ञानेश्वर ठाकरे, नामदेव ठोकळ, श्रावण राठोड, शशांक दुधे, बाळासाहेब ठोकळ यांनी पक्षप्रवेश केली. ठोकळ गटातील या प्रवेशामुळे लाडखेड परिसरात काँग्रेस पक्षाला एक नवी ऊर्जा व ताकत मिळाली.