तिरोडा: अपघातातून थोडक्यात बचावले भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ प्रशांत पडोळे; नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळील घटना
Tirora, Gondia | Sep 11, 2025
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ....