सातारा: इच्छुक उमेदवारांना संधी देता आली नाही तरी पुढे त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करू, सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले
Satara, Satara | Nov 27, 2025 आज जरी संधी देता आली नाही तरी इच्छुक अपक्ष उमेदवार उभे राहिले त्यांना पुढे संधी देण्याचा प्रयत्न करू त्यांनी एकत्र राहावे, एकत्र काम करू, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी व्यक्त केले सातारा शहरातील सदर बाजार परिसरात पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेदरम्यान प्रसार प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते