चंद्रपूर घुगुस येथील खुल्या कोळसा खाणीतून और बर्डन खाणीतून काढण्यात येणाऱ्या मातीच्या थरांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेत या चोरीमध्ये वापरलेली तीन वाहने च्या माध्यमातून हे साहित्य खाणीच्या हाती बाहेर गेले जात असल्याची माहिती 17 ऑक्टोंबर रोज शुक्रवारला सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान समोर आली आहे