बिलोली: जवाहर नवोदय विद्यालयातील विविध विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; वस्तीगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
Biloli, Nanded | Nov 14, 2025 जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रबंधन समितीची अर्धवार्षिक बैठक शंकरनगर येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली १३ नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडली बैठकीत विद्यार्थी विविध विकास कामांचा सविस्तर आलावा घेऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आली या बैठकीस बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांजरे रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.अशी माहिती आज सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त.