वर्धा: वर्धा कडून पो. स्टे. सावंगी हदीत आयशर ट्रकमधून म्हैस जातीचे जनावरांची तस्करी करणारे अटक
Wardha, Wardha | Sep 30, 2025 स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलिंग करित असता गोपनीय बातमीदारा कडून खात्रीशिर माहीती मिळाली की, एक आयशर कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमांक एम.एच. 16 सि सी 0290 क्रमांकाच्या वाहणाने नागपुर ते मुंबई समृद्धी महामार्गावर मालवाहू वाहनाने म्है