गंगाखेड: गोदावरी नदी घाट परिसरात वाटर प्लांटच्या शेडमधील जुगार अड्ड्यावर छापा, सहा जणांना घेतले ताब्यात
Gangakhed, Parbhani | Sep 1, 2025
गंगाखेड शहरातील गोदावरी नदी घाट परिसरात एका वाटर प्लांटच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे...