कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया च्या वतीने दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोज सोमवार ला जिल्हा परिषद गोंदिया येथील नव्यानेच शिक्षणाधिकारी (प्राथ.) म्हणून रुजू झालेले मा. विशाल डोंगरे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचा भारतीय संविधान व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिक्षकांच्या समस्यांविषयी चर्च