अमरावती: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश, शहरात जमाबंदी लागू आज दिनांक 28 डिसेंबर पासून लागू
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून शहरात जमाबंदी लागू करण्यात आली आहे आज दिनांक 28 डिसेंबर पासून हे आदेश लागू करण्यात आले आहे शहरातील कायदा व सुव्यवस्था आभारीत राहावी तसेच नागरिकांचे सुरक्षितता सुनिश्चित व्हावी यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे महाराष्ट्र पोलीस कायद्यातील तरतुदीनुसार शहरात जमाबंदी लागू करण्यात आली आहे.