आज नेर येथे संजय भाऊ राठोड यांनी नेर शहरातील बालाजी नगर, शिवाजी नगर, भीमनगर, श्रीराम नगर, कोष्टीपुरा, नबाबपूर तसेच इतर भागांमध्ये कॉर्नर सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधला. शिवसेना - भाजप युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनीता पवन जयस्वाल तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले....