चिखली: दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी शिवाजी शिराळे पाटील यांची ३ नोव्हें. पासून आमरण उपोषणाची घोषणा
दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी शिवाजी शिराळे पाटील यांचा आक्रमक पवित्रा – ३ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाची घोषणा!चिखली (ता. बुलढाणा):दलित वस्तीतील बुद्धविहाराकडे जाणाऱ्या मंजूर रस्त्याचे काम दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा संयम अखेर सुटला आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि उदासीनतेविरुद्ध शिवसेनेचे युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी शिराळे पाटील यांनी ३ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. नगरपर