हंबर्डी या गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ मारूळ रस्त्यावर वाहन क्रमांक एम. एच.१९ सी.एक्स.१६६७ घेऊन फरहान शेख व दानिश कुरेशी हे जात होते त्यांच्या वाहनात सहा गोवंश होते. कत्तलीच्या उद्देशातून ते गोवंश नेत होते. पोलिसांनी ते पकडले वाहन गोवंश असा एकूण दोन लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला तर याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.