उपचार व व्यवस्थापन:* - *Hydroxyurea* सारखी औषधे 💊 - दुखणे कमी करणारी औषधे**रक्त चढवणे* आवश्यक असल्यास 🩸 - *हाडमज्जा प्रत्यारोपण* * काही गंभीर रुग्णांसाठी - *योग्य आहार 🍲, भरपूर पाणी पिणे 💧 व संसर्गापासून बचाव *गर्भधारणेपूर्वी * **तपासणी का गरजेची आहे?** - दोघेही पालक वाहक असतील, तर मुलाला सिकलसेल होण्याची शक्यता २५%👶विवाहपूर्व किंवा गर्भधारणेपूर्वी रक्ततपासणी अत्यावश्यक प्रतिबंधक उपाय : विवाहपूर्व सल्ला व तपासणीा,जनजागृती व आरोग्य