जालना: हल्ला करणार्या जरांगेंच्या दलालांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या;रामनगर येथे सदावर्ते यांची प्रतिक्रिया..
Jalna, Jalna | Sep 21, 2025 हल्ला करणार्या जरांगेंच्या दलालांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या;रामनगर येथे सदावर्ते यांची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्यावर सदावर्तेंची टीका काही समाजकंटक चांगलं कामात अडथळा आणतात काही नालायक लोक असे भ्याड हल्ले करतात. आज दिनांक 21 रविवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार काही समाजकंटक नालायक, जरांगेंचे दलाल असे भ्याड हल्ले करतात. जालन्यातील नागेवाडी परिसरात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सदावर्तेंनी प्रतिक्रिया दिलीये. काही चांगलं काम करायला निघाल्यावर