कोरपना: कापूस विक्रीसाठी शेतकऱ्या ंचे नोंदणी सुरू कोरपणा तालुक्यात
कोरपणा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री करिता आधार बेस नोंदणी सुलभ करण्यासाठी कापूस किसान ॲप विकसित करण्यात आले आहेत भारतीय कापूस निगम लिमिटेड द्वारे नजीकच्या काही दिवसात कापूस खरेदीला सुरुवात होणार आहेत सदर नोंदणीदिवसात कापूस खरेदीला सुरुवात होणार आहेत सदर नोंदणी कालावधी अंतिम टप्प्यात आला आहेत 30 ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या कालावधीत ॲप द्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे अशी माहिती कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समिती कडून 20 ऑक्टोबर रोज सोमवारला सकाळी 11 वाजता देण्यात आली.