चाकूर: बावलगावचे उपसरपंच व महिला ग्रामपंचायत सदस्या यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण
Chakur, Latur | Nov 1, 2025 लातूर जिल्हा परिषदेचे अधिकारी भ्रष्टाचार करणाऱ्याला पाठीशी घालतात बावलगावचे उपसरपंच व महिला ग्रामपंचायत सदस्या यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू चाकुर तालुक्यातील मौजे बावलगाव येथील मनरेगा योजने अंतर्गत खोटे व बनावट ठराव प्रोसेडिंग घेऊन अवैधरित्या २७ गुंठ्यास मंजुरी देऊन वैक्तिक शेत तळ्यासशासनाच्या संपादित बुडीत क्षेत्रात दाखून शासनाची लाखो रूपपायची फसवणूक आर्थिक लूटमार केली आहे मनरेगा योजनेतील भ्रष्टाचार दि.२४/०४/२०२४ च्या चौकशी अहवाला नुसार दोषी अधिका