आज शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदारसंघातील मेहंदीपुर, नारायणपूर–गोसावी वस्ती तसेच परदेशी वाडी–आरगडे वस्ती या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जनतेशी संवाद साधण्यात आला. या जनसंपर्क दौऱ्यात स्थानिक नागरिकांच्या समस्या, अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या. तसेच परिसरातील सुरू असलेल्या व आगामी विकासकामांबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. नागरिकांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडत दौऱ्याला उत्स्फूर