Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

वाशिम: आगामी निवडणुकीत जि.प. वर आझाद समाज पार्टीचा झेंडा फडकवू, राज्य उपाध्यक्ष सिध्दार्थ देवरे

Washim, Washim | Sep 16, 2025
जि.प. वाशिम येथे समाज कल्याण सभापती असताना संपूर्ण जिल्ह्यात काम करण्याची व ग्रामीण भागात लोकांच्या समस्या सोडण्याची संधी मिळाली. त्यामुळे पूर्ण जिल्ह्याच्या लोकापर्यंत व ग्रामीण भागातील सामान्य जनतेला शासकीय योजनाची मदत करून त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याचा आम्हाला निश्चित फायदा मिळून व येत्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आजाद समाज पार्टीचा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवू असे प्रतिपादन त्यांनी अकोला नाका येथील बुद्ध विहारमध्ये आढावा बैठकित केले.

MORE NEWS