मिरज: मिरजेत मराठा क्रांती मोर्चा कडून गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांना सकस जेवण प्रदान
Miraj, Sangli | Sep 1, 2025
मिरजेच्या ऐतिहासिक गणेशोत्सवासाठी राज्यभरातून पोलीस बंदोबस्त मागविला जातो,मुंबई पुण्या नंतर मिरजेचा गणेशोत्सव प्रसिद्ध...