देवगड: पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामना खेळवून आमच्या भगिनीचा अपमान करणाऱ्या सरकारचा ठाकरे सेनेतर्फे देवगडात निषेध
पहलगाम मधील निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामना खेळवून आमच्या भगिनींच्या सिंदूराचा अपमान करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. या विषयावरून ठाकरे सेनेच्या वतीने आज रविवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता देवगड शहरात मोदी सरकारचा निदर्शने करत निषेध करण्यात आला. याबाबत काय म्हणाले सेनेचे तालुकाप्रमुख पाहूया