आमगाव: जिल्ह्यातील कॉपी सेंटर, कमी पटसंख्येची १७ परीक्षा केंद्रे होणार बंद
Amgaon, Gondia | Sep 21, 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा होण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली होती. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२५ या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावी परीक्षेदरम्यान काही केंद्रांवर कॉपी प्रकरणे घडल्याचे समोर आले. ही गैरप्रकार झालेली व कमी पटसंख्या असलेली जिल्ह्यात