हिंगोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक चार या भागात भेट दिली व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद निवडणूक संदर्भात चर्चाही केली यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.