खेड: चाकण शिक्रापूर महामार्गावर कडाचीवाडी येथे बेकायदेशीर रित्या पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक
Khed, Pune | Sep 14, 2025 बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुस बाळगल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे सदर कारवाई चाकण शिक्रापूर महामार्ग लगत कडाचीवाडी येथे करण्यात आली सार्थक आप्पासाहेब कचवा असे अटक आरोपीचे नाव आहे.