नागपूर शहर: ढोल ताशाच्या गजरात झाले नागपूरच्या राजाचे आगमन, महाल येथे करण्यात आले भव्य स्वागत
Nagpur Urban, Nagpur | Aug 25, 2025
ढोल ताशाच्या भव्य गजरात नागपूरच्या राजाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या भव्य मूर्तीचे यावेळी नागरिकांना दर्शन झाले....