निलंगा: जयंती बॅनरच्या वादातून औराद शहाजानी बाजारपेठ बंद
Nilanga, Latur | Nov 30, 2025 निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे दिनांक 28 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान जयंतीच्या बॅनर छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला यावेळी बाजारपेठ बंद ठेवून निषेध करण्यात आला