कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत नागपूर जिल्हा अंतर्गत करण्यात आली अनधिकृत ओयो हॉटेलवर कारवाई
दिनांक 28 सप्टेंबर रोजी कळमेश्वर पोलिसांनी विनापरवाना सुरू असलेले हॉटेल धाबे यांच्यावर कारवाई मोहीम राबविली होती मोहिमेदरम्यान मोजा निमजी 14 मे जवळील हॉटेल मराठा पॅलेसची कळमेश्वर पोलिसांनी तपासणी केली असता हॉटेलवर ओयो चा फलक लावलेला होता हॉटेलमध्ये लोकांना राहण्याकरिता डॉरमेट्री वर उंची व्यवस्था केली आहे पण ओयो कंपनी बाबतचे परवाना व कागदपत्रे मागितले असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसण्याची त्यांनी सांगितले तेव्हा मराठा पॅलेसचे मालक विजय अर्जुंदास राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद