पालघर: अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर इभाडपाडा परिसरात कारवाई; 32 लाख 96 हजारांचा मुद्द्यामाल जप्त; दोघांना अटक
Palghar, Palghar | Sep 4, 2025
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या गुटख्याचे वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी...