संग्रामपूर: सोनाळा येथे जुगारावर छापा ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त,४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Sangrampur, Buldhana | Sep 3, 2025
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे २ सप्टेंबर रोजी जुगारावर छापा मारून पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडून असता ४५ हजार ८००...