झगडा फाटा मच्छिमार्केट वडारवाडा वैजापुर येथे मोकळ्या जागेत महिला नामे चंद्रकलाबाई सोन्याबापु जगधने वय 65 वर्षे हिने स्वत.च्या फायदयासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या प्रोव्हीबीशन गुन्हयाचा माल गावठी हातभट्टीची दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आल्याने प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.