जालना: शहरातील नाले अरूंद व ऊथळ झाल्याने पावसाचे पाणी घरात आणि दुकानत शिरले; पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची कबूली..
Jalna, Jalna | Sep 21, 2025 शहरातील नाले अरूंद व ऊथळ झाल्याने पावसाचे पाणी घरात आणि दुकानत शिरले; पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची कबूली नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत बिघडल्याने शहराचे जनजीवन विस्कळीत; आयुक्तांचा कबूलनामा 15 तारखेला जालन्यात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. कमी वेळात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले, ज्यामुळे नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. यामुळे शहरातील नैसर्गिक ड्रेनेज व्यवस्था आणि नाल्यांची दुरवस्था पुन्हा एकदा