चंद्रपूर: अकोला येथील तुळशी विवाह मध्ये निर्माण केला सामाजिक एकोपा
चंद्रपूर तुळशी विवाह या उपक्रमाला ग्रामीण भागात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहेत अनेक गावात तुळशी विवाह अख्खे गावचे गाव सहभागी होत असल्याचा विशेष या उपक्रमामुळेत सामाजिक एकोपा जपण्याची भावना नागरिकांत मध्ये चर्चिली जात आहेत अकोला कोतवाला या ठिकाणी अखेर गाव सहभागी झालेत विवाह सोहळ्याला 10 नोव्हेंबर रोज सोमवारला सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये अनेक नागरिकांनी उपस्थित दर्शविले