घनसावंगी: विसर्ग कमी झाला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये : आमदार हिकमत उढाण
जायकवाडी बंधाऱ्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून त्यामुळे गोदाक्काच्या पूर सदृश्य परिस्थिती निवडण्यास सुरुवात होत असल्याचे प्रतिपादन घनसावंगी चे आमदार हिकमत उढान यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले