परभणी: रस्त्याचे काम न करताच उचलले बिल, संतप्त ग्रामस्थांनी धर्मापुरी फाटा येथे केला रस्ता रोको
Parbhani, Parbhani | Aug 25, 2025
धर्मापुरी ते धर्मापुरी फाटा या दरम्यान काम न करताच चाळीस लाख रुपयांचे बिल उचलण्याचा आरोप करत ग्रामस्थांनी परभणी जिंतूर...