कोरेगाव: शिरंबे ते एकंबे रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अडविल्याने ग्रामस्थ-शेतकरी आक्रमक, प्रशासनास निवेदन सादर #jansamasya
Koregaon, Satara | Jul 30, 2025
कोरेगाव तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांच्यादृष्टीने गरजेचा असलेला धामणेर ते एकंबे हा इतर जिल्हा मार्ग...