जत: माडग्याळ येथे 'विराज बिग बाजार' दुकानात चोरी; ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास
जत तालुक्यातील माडग्याळ येथे विराज बिग बाजार
Jat, Sangli | Aug 2, 2025
जत तालुक्यातील माडग्याळ येथे विराज बिग बाजार या दुकानात पत्रा उचकटून आणि दार फोडून चोरीची घटना घडली आहे. माडग्याळ येथे...