कराड: मलकापूर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टलसह काडतूस जप्त, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची कारवाई
Karad, Satara | Aug 9, 2025
कराड शहरानजीक, मलकापुरात कराड स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने, शुक्रवारी सापळा रचून, एका सराईत गुन्हेगारास अटक...