श्री श्रेत्र देवगड येथील दत्त मंदिर विद्युत रोषणाईने लखलखले आहे तर 4 डिसेंबर रोजी सायंकाळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा श्री दत्त जन्मोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.विद्युत रोषणाई सर्व भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
नेवासा: श्रीक्षेत्र देवगड विद्युत रोषणाईने लखलखले - Nevasa News