मंत्री भुजबळ मंत्री मुंडे यांनी ओबीसी उपसमितीत बाहेर मांडलेली भूमिका मांडावी विजय वडेट्टीवार
आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून 30 मिनिटाच्या सुमारास काँग्रेसने ते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री छगन भुजबळ मंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसी समितीत बाहेर मांडलेली ओबीसी आरक्षणासंदर्भातील भूमिका मांडावी बाहेर येत आत एक अशी त्यांनी भूमिका मांडूने असे विजय वडेट्टीवार म्हणाले