कळमेश्वर तालुक्यातील खापरी येथे उभ्या असलेल्या बसला दुचाकीने मागून धडक दिली. ही घटना आज गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी घडली काटोल ते नागपूर येथे जाणाऱ्या आणि खापरी येथे बस स्टॉप ला उभ्या असलेल्या बसला दुचाकीने मागून धडक दिल्याने दुचाकी चालक व दुचाकी स्वार यात गंभीर जखमी झाले ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले व रुग्णालयात पाठविण्यात आले