पाथ्री: रेनापुर, वाघाळा, माळीवाडा आदी भागात पोळा सणाला लावलेले डीजे पोलिसांनी केले जप्त, गुन्हा दाखल
Pathri, Parbhani | Aug 24, 2025
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत पोळा सणाला मिरवणुकीत डीजे लावल्या प्रकरणी पाथरी पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले असून...