मूल: आ सुधीर मुनगंटीवार यांनी देशाला हेवा वाटेल असा चंद्रपूर जिल्ह्याचा विकास केला सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी
मुल शहरात आयोजित भाऊचा गरबा महोत्सवात सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी महाराष्ट्रची हास्यजत्रा च्या फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आपल्या भाषणातून आमदार श्री मुनगंटीवार यांचे कामाचे भरभरून कौतुक केले