बिहार निवडणुकीत एमआयएमने जिंकल्या ६ जागा, शहरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीमध्ये एमआयएम ने सहा जागा जिंकत आपला झेंडा रोवला आहे. एमआयएमच्या या विजयानंतर शहरातील किराडपुरा भागामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.