मुंगसाजी महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव धामणगाव देव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.
8k views | Yavatmal, Maharashtra | Mar 6, 2025 यवतमाळ : भगवान मुंगसाजी महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव निमित्त धामणगाव देव तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड मंत्री मृदा व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली यात्र महोत्सवानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माननीय पालकमंत्री यांनी सदर शिबिराला भेट दिली.