लातूर: आमदार देशमुखांचा सवाल, आमदार निलंगेकरांचा पलटवार—राजकीय तापमान वाढलं
Latur, Latur | Nov 30, 2025 लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील नगरपरिषेच्या निवडणुकीदरम्यान निलंग्याचा काय विकास झाला असा प्रश्न आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केला. या प्रश्नालाच आमदार निलंगेकर यांनी उत्तर दिले