फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथील डी वाय पाथ्रीकर नरसिंग महाविद्यालयाच्या वतीने एड्स जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले.
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथील डी वाय पाथ्रीकर नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने एड्स जनजागृती - Phulambri News